आता हिंदु मुलांसाठी शाळा उघडणे अपरिहार्य !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील होली ट्रिनिटी चर्च स्कूल येथे एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी त्याच्या चेहर्‍यावर थिनर (रंगकामासाठी वापरण्यात येणारे द्रव) ओतले. हिंदूंच्या विरोधामुळे शिक्षिकेला कामावरून काढून टाकण्यात आले.

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या विविध सत्रांत हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले उद्बोधक विचार !

‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या मुख्य संपादिका नूपुर शर्मा यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित केले. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या भयावह हिंसाचारावर प्रकाश टाकला.

शत्रूपेक्षा अधिक धोकादायक जन्महिंदू !

जन्महिंदू असल्याने धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती-मुसलमान यांना भारत आणि येथील धर्म त्यांचे वाटत नाहीत !

‘हिंदुत्व’ शब्दासाठी ‘हिंदुइझम्’ या शब्दाचा होणारा वापर रोखणार !

‘हिंदुत्व’ शब्दाला इंग्रजीत ‘हिंदुइझम्’ असा शब्द वापरणे, हा हिंदुत्वाच्या चांगुलपणावर आक्रमणासारखा आहे. ‘हिंदुत्वा’ला ‘हिंदुनेस’ असेही म्हटले जाऊ शकते’, असा प्रस्ताव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये संमत करण्यात आला.

‘मी हिंदूंसाठी बोलणार नाही, तर काय बाबर आणि औरंगजेब यांच्यासाठी बोलणार का ?’ – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

काँग्रेसने म. गांधी यांच्या उदयापासून मुसलमानांच्याच हिताचे काम करत हिंदूंशी द्रोह केला असल्याने कुणी हिंदूंच्या हिताविषयी बोलले, तर काँग्रेसवाल्यांना आणि गांधी परिवाराला मिरच्या झोंबणारच !

आस्‍तिकांची निरर्थक भीती !

जर नास्‍तिक जाहीर व्‍यासपिठावर, विविध वृत्तपत्रे, समाजमाध्‍यमे यांमधून स्‍वतःच्‍या नास्‍तिकतेचा डिंगोरा पिटतात, तर आस्‍तिकांनी स्‍वतःची आस्‍तिकता दाखवली, तर बिघडले काय ?

मदरशातील हिंदु विद्यार्थी !

देशातील प्रत्‍येक मदरशात हिंदु मुलांचे प्रवेश झाले आहेत का ? ते शोधून त्‍वरेने त्‍यांना योग्‍य शाळेत पाठवले पाहिजे !

विनोदासाठी धर्मविडंबन नको !

धर्म व्‍यापक आहे. त्‍याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्‍यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्‍या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्‍यालाही पाप लागते.  

हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करण्‍याची आवश्‍यकता !

हिंदु धर्माची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हिंदु धर्माच्‍याच विरोधात वापरली जात आहे. ही दयनीय वस्‍तूस्‍थिती आहे. यासाठीही हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त करावी लागतील.

नेपाळमधील दंगली ! 

नेपाळ-भारत यांच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्‍याचा गंभीर परिणाम म्‍हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !