काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
देवनिधीचा अपहार करणार्यांना आता फासावर लटकवण्याचा कायदा केला गेला पाहिजे !
देवनिधीचा अपहार करणार्यांना आता फासावर लटकवण्याचा कायदा केला गेला पाहिजे !
कर्नाटकला ‘एआय-नेटिव्ह’ राज्य बनवण्याचा मुख्यमंत्री शिवकुमार यांचा संकल्प !
कर्नाटकातील ‘सेक्युलर’ सरकारचा मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु सरकारकडून अशीच तरतूद चर्च आणि मशिदी यांमध्येही करणे अपेक्षित आहे !
‘लहान तोंडी मोठा घास’, या म्हणीला शोभणार्या प्रियंक खरगे यांच्याविषयी कर्नाटकमधील जनतेला बरीच माहिती आहे, तरी कर्नाटकच्या बाहेरील लोकांना त्यांच्या महानतेविषयी (?) तोंडओळख करण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न…
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० जून या दिवशी पाण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारकडे २ ‘टी.एम्.सी.’
विद्यापिठातील शिक्षक असो किंवा इतर कर्मचारी हे उच्चशिक्षित असतात, त्यांना भरपूर वेतन मिळत असते, तरीही ते भ्रष्टाचाराच्या मार्ग अवलंबतात. हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे केंद्र असलेल्या मंदिरांत असा अनर्थ घडणे, हे संतापजनक तर आहेच, याखेरीज प्रशासकीय हलगर्जीपणाचे हे टोक आहे. या घोडचुकीसाठी उत्तरदायित्व निश्चित करून संबंधितांना बडतर्फ केले पाहिजे.
हे असेच चालू राहिले, तर अभ्यास न करता केवळ हिजाब घालून परीक्षेला गेलेल्या मुसलमान मुलींना परीक्षा न देताच अभियंता होता येईल, असेच म्हटले पाहिजे !
काँग्रेसवासी असूनही हिंदु धर्माप्रती आदर आणि श्रद्धा उघडपणे व्यक्त करणे, हे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे वैशिष्ट्य आहे. आता त्यांनी हिंदुहितदक्ष मुख्यमंत्री म्हणून हिंदु धर्मावरील आघातही रोखावेत, हीच हिंदूंची अपेक्षा !
अशा प्रकारे अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचे चित्र काढण्याचे धाडस कधी कुणी दाखवत नाही. हिंदू निद्रिस्त असल्याने कुणीही त्यांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करतो.