भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने आश्वासक वाटचाल ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा  

हिंदु शक्ती मोठी होणार. हिंदुत्वाचा विचार जोर धरतोय आणि भारत हिंदु राष्ट्र होणार आहे, असे बोलून ठेवले आहे. भारताची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

हिंदु राष्ट्र नाही, तर रामराज्य हवे ! – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

हिंदु राष्ट्राद्वारे रामराज्यच निर्माण करण्यात येणार असल्याने सर्वप्रथम हिंदु राष्ट्र आणणे आवश्यक आहे !

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सज्ज व्हा ! – धीरेंद्र कृष्णशास्त्री

बागेश्‍वर धामचे स्वामी धीरेंद्र कृष्णशास्त्री १० दिवसीय  गुजरात दौर्‍यावर आले आहेत. ते कर्णावती येथे पोचले. कर्णावतीमधील वटवा येथे देवकीनंदन महाराजांच्या शिवपुराण कथेत त्यांनी भाग घेतला.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना मध्यप्रदेश सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था

मध्यप्रदेशातील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री सातत्याने हिंदू राष्ट्राविषयी विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांना विरोध होऊ लागला आहे.

मूळ समस्या आणि अंतिम उपाय !

हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राची मागणी भारतविरोधी !’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

हिंदु राष्ट्राच्या मागणीला भारतविरोधी ठरवणारे राजकारणी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

प्रत्येक सनातनी व्यक्तीला हिंदु राष्ट्र हवे आहे ! – प्रसिद्ध कथाकार जया किशोरी

धर्मात राजकारण करता कामा नये. श्रीकृष्णासारखे असे राजकारण केले, तर ते वाईट नाही. दुर्योधनानेही राजकारण केले होते; परंतु ते योग्य नव्हते. त्यामुळे कुणासारखे राजकारण करायचे आहे ?, हे तुम्हाला ठरवायचे आहे.

झारखंड, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध राज्यांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात पार पडला चंडी याग !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले.