हिंदु मुलींची हत्या करणार्या लव्ह जिहाद्यांना फासावर लटकवा !
जिहादी विकृतीला व्यवस्थेचे भय राहिलेले नाही. ही स्थितीत पालट होण्यासाठी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणि त्याची तत्परतेने कार्यवाही आवश्यक आहे.
जिहादी विकृतीला व्यवस्थेचे भय राहिलेले नाही. ही स्थितीत पालट होण्यासाठी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणि त्याची तत्परतेने कार्यवाही आवश्यक आहे.
श्री लक्ष्मीनारायण देवस्थान कल्याणच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे, या हेतूने हा चित्रपट विनामूल्य दाखवल्याचे धर्मप्रेमींनी सांगितले.
दिंडीत ठिकठिकाणी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवून समाजातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मार्गातील व्यावसायिक धर्मप्रेमी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत करत होते. व्यापार्यांनी दिंडीतील सर्वांना पाणीवाटप केले.
दिंडीतील धर्मध्वज आणि पालखी यांचे ठिकठिकाणी धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून भावपूर्ण पूजन
‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.
लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्मरणात, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात, चैतन्याने भारलेल्या वातावरणात आणि साधकांच्या अपूर्व उत्साहात काढण्यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !
ज्या दिवशी हिंदु कपाळावर टिळा लावून बाहेर पडतील, त्या दिवशी भारतात हिंदु राष्ट्र होईल. भारतालाच नाही, तर पाकिस्तानलाही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल.