चेन्नई येथे राज्याच्या हिंदु धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभागाच्या विरोधात हिंदूंची निदर्शने
तमिळनाडू हिंदु धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभाग यांच्या विरोधात येथील चुलाई भागात भारत हिंदू मुन्नानी (हिंदू अग्रेसर) संघटनेकडून निषेध करण्यात आला.
तमिळनाडू हिंदु धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभाग यांच्या विरोधात येथील चुलाई भागात भारत हिंदू मुन्नानी (हिंदू अग्रेसर) संघटनेकडून निषेध करण्यात आला.
खलिस्तानवाद्यांकडून भारतियांवर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांना निवेदन देण्यात आले. येथील श्री दुर्गा मंदिराला गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांनी भेट दिल्यानंतर त्यांना हे निवेदन देण्यात आले.
आपण या समाजाचे देणे लागतो, ही जाणीव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असणे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे; मात्र सध्याच्या संमेलनाच्या भव्यतेत महत्त्वाच्या गोष्टी विसरत आहोत, असे जाणवते.
आळंदीसारख्या पवित्र ‘तीर्थस्थळी’ गेल्या काही दिवसांपासून ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंना विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी उद्युक्त केले जात आहे.
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘हिंदु संमेलन’ ! या संमेलनाला पानिपत येथील १५० हून अधिक स्थानिक धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्वनिष्ठ पुरुष आणि महिला उपस्थित होते.
हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
मागील भागात आपण ‘नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून झालेली दंगल, मुसलमानांकडून केली जाणारी टीका अन् हिंदु कोणत्याही पक्षाचा असो, जिहादींच्या दृष्टीने तो काफीरच’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढील भाग . . .
‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंचा वंशविच्छेद करणारे एक संकट आहे. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून धर्मांतरित होत आहेत.
अशी स्थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशाच्या राजधानीत हिंदूंची अशी स्थिती असेल, तर अन्यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !