लाहोर (पाकिस्तान) येथील महाभारतकालीन ‘पंजतीर्थ’ हे हिंदु तीर्थक्षेत्र मुसलमानांच्या कह्यात !
भारतात हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्याचे काम चालू आहे, तर पाकमध्ये मंदिरांचा गोदामे म्हणून वापर होत आहे ! हिंदूंच्या मंदिरांची देश-विदेशांत होणारी ही विटंबना रोखण्यासाठी सरकार पावले उचलणार का ?
४ पत्नी आणि ४० मुले, हे स्वातंत्र्यानंतरचे सनातनवरील मोठे आक्रमण ! – कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर महाराज
जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा होत नाही, तोपर्यंत जमतील तेवढी मुले जन्माला घाला. प्रत्येक सनातनी दांपत्याने किमान ५-६ मुले जन्माला घालावीत. यासाठी वेळेत विवाह करावा, तसेच सनातनी मंडळाची स्थापना करावी. या मंडळात धर्माचार्यांना घेण्यात यावे.
(म्हणे) ‘महाशिवरात्री साजरी करायची असेल, तर ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणावे लागेल !’ – खलिस्तान
जगभरातील खलिस्तानवादी प्रवृत्ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याने भारत सरकारने पंजाबमधील खलिस्तानवादी संघटना नष्ट करण्यासह जगभरात जिथे-जिथे खलिस्तानवादी आहेत, तिथे-तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तेथील सरकारांना खडसवायला हवे !
‘द्रमुक’मुक्तीची प्रतीक्षा !
सैनिकासारख्या अतीमहनीय व्यक्तीचा मृत्यू होऊनही कारवाईला वेग येत नाही, पसार नगरसेवकाचा थांगपत्ता लागत नाही, असे कसे ? नगरसेवकाच्या माध्यमातून द्रमुक पक्षाने दाखवलेली दहशत आणि अरेरावी पहाता या पक्षावर कायमस्वरूपीच बंदी आणायला हवी.
सोलापूर येथील सभेत १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !
हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ही वाढवण्याची आवश्यकता !
विदेशात हिंदुविरोधाची वाढती लाट !
डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि प्रसारमाध्यमे ‘हिंदु राष्ट्रीयत्व अन् हिंदुत्व हे संभाव्य संकट आहे’, असा अप्रचार करून हिंदूंचा अपमान करून सनातन धर्माच्या अनुयायांविषयी द्वेष निर्माण करत आहेत.
देशात अराजकता माजवणार्या कट्टरतावाद्यांचे वास्तव तथाकथित निधर्मीवाद्यांच्या लक्षात कधी येणार ?
मागील लेखात आपण ‘पोलीस खाते म्हणजे हिंदूंसाठी ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’, तक्रार घेण्याविषयी हिंदू आणि मुसलमान यांच्यातही तुष्टीकरण करणारे पोलीस, देशातील हिंदुद्वेष्ट्यांची कोल्हेकुई म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आणि ‘संयुक्त राष्ट्रां’नी मांडलेला भारताविषयीचा दूषित दृष्टीकोन’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
‘अखिल भारतीय संन्यासी संगम’ अधिवेशनाला तमिळनाडू सरकार आणि पोलीस यांचा विरोध अन् मद्रास उच्च न्यायालयाकडून हिंदूंना मिळालेला न्याय !
मिळनाडूतील हिंदुद्वेष्टे द्रमुक सरकार सातत्याने हिंदुविरोधी भूमिका घेते.या कार्यक्रमाला पोलिसांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला; परंतु मद्रास उच्च न्यायालयाने हिंदुत्वनिष्ठांना न्याय दिला. याविषयी सर्व हिंदूंनी देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी हिंदूसंघटन करत रहावे.’
तुष्टीकरणाच्या राजकारणाचा प्रवेश
मुसलमान तुष्टीकरणाचे राजकारण करणारे भारत राष्ट्र समितीसारखे पक्ष केवळ सामाजिक ध्रुवीकरण करतात !