हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कराचीमध्ये ३० मार्चला विधानभवनावर मोर्चा
अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी कार्य करणार्या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद (पीडीआय)’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी कार्य करणार्या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद (पीडीआय)’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा संपूर्ण इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.
धार्मिक स्थळे परत मिळण्यासाठी न्यायालयीन लढा देणार्या हिंदूंना धमकावणार्यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, असे समजायचे का ?
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदूंनी आवाज उठवल्यावर त्यांना ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगणारे निधर्मीवादी आणि सुधारणावादी अशा घटनांनंतर मात्र लपून बसतात !
हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यात ऑस्ट्रेलियातील सरकारला येत असलेले अपयश लज्जास्पद आहे ! भारत सरकारने याविषयी जाब विचारणे आवश्यक आहे !
खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.
मुंबईच्या दक्षिण बाजूच्या टोकावर असलेल्या वांद्रेगडाची अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्यास गडाची सर्वच तटबंदी पडण्याची शक्यता आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या सातत्याच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट नाकारता येत नाही ! पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !
लडी लेआऊट, वानाडोंगरी येथील जागृत नाग मंदिर समितीच्या वतीने आयोजित ‘श्रीमद़् शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहा’त ते बोलत होते. ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.