पुणे येथे ‘इंस्‍टाग्राम’वर हिंदु देवतांविषयी अश्‍लील लिखाण केल्‍याप्रकरणी तरुणावर गुन्‍हा नोंद !

हिंदु सहिष्‍णु असल्‍यामुळे वारंवार हिंदु देवतांचा अपमान केला जातो. हे चित्र पालटण्‍यासाठी हिंदूंनी देवतांचे विडंबन करणार्‍यांना शिक्षा होण्‍यासाठी पाठपुरावा करावा !

देव ‘फॅशन’साठी नको !

कोणत्‍याही देवतेची जागा देव्‍हार्‍यात किंवा मंदिरातच असते. असे कुठेही आपण त्‍या देवतेला ठेवू शकत नाही आणि जर ठेवले, तर त्‍यामुळे त्‍या देवतेचे पावित्र्य नष्‍ट होते, त्‍या देवतेचा अवमान होतो.

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

हिंदु देवतांच्या मूर्ती आणि छायाचित्रे यांची विटंबना विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली !

सतर्क आणि धर्मप्रेमी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !

पुणे येथे विसर्जन घाट बंद केल्‍याने नाईलाजाने भाविकांना श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित कराव्‍या लागल्‍या !

कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे रात्रीच्‍या वेळी समुद्र, नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतातच गुपचूप विसर्जन केले जाते, असे अनेकदा उघड झाले आहे. यात कुठल्‍याही प्रकारे श्री गणेशमूर्तींचे पावित्र्य राखले जात नाही.

परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकारांचे नृत्य !

प्रबोधनासाठी देवतांचे मानवीकरण करण्यातून देवतांची विटंबना होते, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच लक्षात येत नाही !

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य  !

अन्य धर्मीय कलाकार त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना कधी दिसतात का ? हिंदु कलाकार मात्र पैशांसाठी असे करतात !

मुंबईत ‘वेफर्स’पासून बनवली श्री गणेशमूर्ती !

देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा उद्देश मनोरंजन नव्हे, तर उपासना हा असला पाहिजे. अशी मूर्ती बनवणार्‍याला आणि दर्शन घेणार्‍यांना दोघांनाही लाभ होईल का ?

‘महानवर बेबी केअर सेंटर’ येथे जिन्‍यात लावण्‍यात आलेल्‍या हिंदु देवतांच्‍या ‘टाइल्‍स’ (फरशा) काढल्‍या !

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्‍या निवेदनाचा सकारात्‍मक परिणाम !