‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’च्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनाचा प्रयत्न !

मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’ने ‘गणेशचतुर्थी २०२३ स्पेशल साँग पोलीस बप्पा’ म्हणून ‘ नशे से मुक्ती’ हे गीत प्रसारित केले आहे. यामध्ये श्री गणेशवंदन करत कलावंतांनी श्री गणेशापुढे नृत्य केले आहे. या गीतामध्ये श्री गणेशाला शास्त्रानुरूप दाखवण्याऐवजी पोलिसांच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे. अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, अनु मलिक, उषा नाडकर्णी, राखी टंडन आदी कलाकारांनी या गीतामध्ये नृत्य केले आहे. (‘श्री गणेशाचे रूप कसे असावे ?’ हे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे आराधनेसाठी शास्त्रात सांगितल्यानुसार देवतेची मूर्ती असणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे. उलट नाविन्याच्या नावाखाली देवतेचे रूप अशास्त्रीय पद्धतीने साकारणे, हा त्या देवतेचा अवमान आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :
|
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !