Ban Non-Hindu Traders : कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुसलमान व्यापार्यांवर बंदी घालण्याचा ग्रामसभेत ठराव !
हिंदू आणि त्यांची मूर्तीपूजा यांचा द्वेष करणार्यांचा हिंदूंच्या यात्रेत व्यवसाय करण्याशी काय संबंध ! त्यामुळे मढी ग्रामसभेने केलेला ठराव अभिनंदनास्पद तर आहेच, शिवाय समस्त हिंदु समाजाने त्यास पाठिंबा दिला पाहिजे !