दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर यांनी केली महोत्सवाच्या सिद्धतेची पहाणी !
इतका भव्य-दिव्य कार्यक्रम गोवा येथे प्रथमच होत आहे. येथील व्यवस्था आणि नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे कुंभमेळाच आहे.
इतका भव्य-दिव्य कार्यक्रम गोवा येथे प्रथमच होत आहे. येथील व्यवस्था आणि नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे कुंभमेळाच आहे.
तळागाळात जाऊन निःस्वार्थीपणे हिंदुत्वाचे कार्य करणार्या मान्यवरांची सर्वांना ओळख नसते. त्यांची ओळख व्हावी, त्यांच्याकडून शिकता यावे आणि कार्य करण्याची प्रेरणा व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
धर्मांतरबंदी कायद्याची अपरिहार्यता दर्शवणारी घटना ! धर्मांतर करणार्यांसह त्यांना साहाय्य करणार्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
‘उठ हिंदू जागा हो, हिंदुत्वाचा धागा हो’… ‘बंगाल की दंगाईओ से हम लढेंगे हम लढेंगे…..’, ‘पुरा भारत क्या चाहता है, बदला..बदला.. बदला…’ अशा घोषणा देत विश्व हिंदु परिषद, बजरंग दल पुणे महानगर यांच्या वतीने ‘बदला घ्या आंदोलन’ डेक्कन गुडलक चौक येथे काश्मीरध्ये हिंदूंवर झालेल्या क्रूर आक्रमणाच्या विरोधात करण्यात आले.
पोलिसांनी फिरोज भाउद्दीन ख्वाजा (वय ५५, रहाणार कोलगाव) याच्या विरोधात राष्ट्रीय एकोप्यास बाधक अशी कृती केल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद केला आहे.
पहलगाम येथे हिंदूंची हत्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी हिंदु एकता आंदोलन आणि विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अपर तहसीलदार कार्यालय येथे श्रद्धांजली अन् निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या मध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्ष १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळी इस्रायलच्या खेळाडूंवर पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. त्या वेळी इस्रायलने आतंकवादी आणि त्यांचा सूत्रधार यांना अशा पद्धतीने मारले होते की, पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि ही संघटना विचारांच्या आधारावर उभी आहे. म्हणूनच हे सांगण्याचे धाडस करत आहोत. हिंदु धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप बसवाल, हा आमचा ठाम विश्वास आहे. संदीप देशपांडे यांनी लिहिले आहे
मागील अनेक वर्षे आपण हिंदू-मुसलमान ‘भाई-भाई’ असे म्हणण्याची घाई करायचो; परंतु प्रत्यक्षात हिंदू-मुसलमान हे कधीच ‘भाई-भाई’ होऊ शकत नाहीत.
कोलकाता उच्च न्यायालयाने भारतीय जनता युवा मोर्चा संघटनेला ‘बंगाली हिंदू वाचवा’ मोर्चा काढण्याची अनुमती दिली आहे.