
सोलापूर – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तिसरे आणि शेवटचे गोल रिंगण २२ जुलैला माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी मंदिरासमोर ‘माऊली-माऊली’च्या गजरात भक्तीभावाने ओथंबलेल्या वातावरणात पार पडले. दोन्ही अश्वांनी ३ फेर्या पूर्ण करून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.


रिंगण सोहळ्यांनतर उडीचा, फुगड्या, पावल्या, काटवट, हुतूतू आदी पारंपरिक खेळ पुरुष आणि महिला वारकर्यांनी सादर केले. यानंतर पालखी रथामध्ये ठेवून हा सोहळा माऊली-सोपानदेव बंधू भेटीसाठी भंडीशेगाव मुक्कामासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश