हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था 

हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था 

लहान मुलांनी शेवटपर्यंत शांतपणे प्रवचन ऐकले. कक्षावर सनातन वही खरेदी करण्यासाठी लहान मुलांनी आई-वडिलांकडून पैसे मागून घेतले. एका धर्मप्रेमीने १० डझन सनातन वह्यांची मागणी केली.  

इंग्रज, काँग्रेस, हिंदुत्वनिष्ठ सरकार आणि महाकुंभमेळा !

इंग्रज, काँग्रेस, हिंदुत्वनिष्ठ सरकार आणि महाकुंभमेळा !

केवळ महाकुंभच नव्हे, तर देशातील प्रत्येक उत्सव आणि सर्व व्यवस्था धर्मानुसार होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे !

Pandit Dhirendrakrishna Shastri : महाकुंभाचा आध्यात्मिक लाभ करून घ्या !

Pandit Dhirendrakrishna Shastri : महाकुंभाचा आध्यात्मिक लाभ करून घ्या !

महाकुंभ हा श्रद्धेचा विषय असून सनातन हिंदु संस्कृती समजणे आणि वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रिल’ (व्हिडिओज) बनवण्यापेक्षा महाकुंभक्षेत्राचा आध्यत्मिक लाभ करून घ्या, असे विधान बागेश्‍वरधामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले.

Raja Bhaiya In Mahakumbh 2025 : आपण (हिंदू) स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नसल्याने एका झटक्यात अर्धे नष्ट होऊ ! – आमदार राजा भैय्या, उत्तरप्रदेश

Raja Bhaiya In Mahakumbh 2025 : आपण (हिंदू) स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नसल्याने एका झटक्यात अर्धे नष्ट होऊ ! – आमदार राजा भैय्या, उत्तरप्रदेश

हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिराबाहेर एका प्राचीन विहिरीचे उत्खनन

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिराबाहेर एका प्राचीन विहिरीचे उत्खनन

हिंदूंच्या अशा किती वास्तूंवर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले आहे किंवा त्यांना नष्ट केले आहे, याचा शोध घेऊन त्याचा इतिहास जनतेसमोर आणलाच पाहिजे !

Hindu Population 2050 : वर्ष २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येत हिंदू तिसर्‍या क्रमांकावर पोचणार !

Hindu Population 2050 : वर्ष २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येत हिंदू तिसर्‍या क्रमांकावर पोचणार !

याचा अर्थ पुढील २५ वर्षांत भारतात हिंदूंच्या लोकसंख्येची टक्केवारी जवळपास ५ टक्क्यांनी उणावणार, तर मुसलमानांची तेवढ्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता ! यातून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते !

श्रीराममंदिरासाठीची संघर्षगाथा लवकरच दूरदर्शनवर !

श्रीराममंदिरासाठीची संघर्षगाथा लवकरच दूरदर्शनवर !

श्रीराममंदिराच्या निर्मितीसाठी हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षाची गाथा लवकरच दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे. यासाठी ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडून ५ भागांचा लघुपटही बनवण्यात आला आहे. यातील प्रत्येक भाग हा ३० ते ४० मिनिटांचा असेल.

हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी जगभरातून आवाज येत आहे !  

हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी जगभरातून आवाज येत आहे !  

शंकराचार्य म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्रामध्ये शिक्षण, अर्थ, संरक्षण आणि सेवा हे वर्णानुसार कार्य चालेल. महिला सुरक्षित रहातील.”

Pravin Togadia : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

Pravin Togadia : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

पॅलेस्टाईनने ३०० इस्रायली लोकांना मारले आणि इस्रायलने त्यांच्या ४२ सहस्र लोकांना मारले. त्यांनी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये घुसून त्यांना मारले. जर बांगलादेश सरकारशी वाद असेल, तर हिंदूंना का मारले जात आहे ? बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे.

असुरक्षित होत चाललेली मुंबई !

असुरक्षित होत चाललेली मुंबई !

२५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.