महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे पडला ! – सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष , भाजप
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष संपूर्णपणे नाकर्तेपणाने झाकोळले आहे.
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष संपूर्णपणे नाकर्तेपणाने झाकोळले आहे.
अबुधाबीने इराण, सीरिया, अफगाणिस्तान पाकिस्तान आदी देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे.
कोरोनाबाधितांवर आयुर्वेदाचे औषध असणार्या ‘आयुष-६४’चे परिणाम समोर आले आहेत. ३० पैकी २१ म्हणजे ७० टक्के रुग्ण ५ दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले. ही चाचणी जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेकडून करण्यात आली.
तालुक्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, तर दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे (लेप्टोचे) रुग्ण वाढत आहेत. मागील ८ दिवसांत तालुक्यात ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क बनली आहे.
भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.
सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पहाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबर या दिवशी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.
अपत्य जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी होणार आहे.
ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.
कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.