सिंधुदुर्गात १३ नवीन कोरोनाबाधित

सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.