नवी देहली – कोरोनाबाधितांवर आयुर्वेदाचे औषध असणार्या ‘आयुष-६४’चे परिणाम समोर आले आहेत. जोधपूरच्या ‘एम्स’ रुग्णालयात करण्यात आलेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये ३० रुग्णांना सकाळ आणि संध्याकाळ ‘आयुष-६४’ औषध देण्यात आले.
कोरोना को मात देने के लिए आयुर्वेद की ये दवा बना ‘रामबाण’, रिसर्च में सामने आई बातhttps://t.co/ZSXxgwT9tt
— News Nation (@NewsNationTV) November 30, 2020
या ३० पैकी २१ म्हणजे ७० टक्के रुग्ण ५ दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले. ही चाचणी जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेकडून करण्यात आली. ‘आयुष-६४’ औषध मलेरिया आजारावर दिले जाते. यामध्ये ४ औषधांचे मिश्रण आहे.