पुणे – येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पहाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबर या दिवशी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. एका अधिकार्याच्या माहितीनुसार पंतप्रधान पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला दुपारी ४.३० वाजता भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौर्यासाठी तयारी चालू झाल्याचे सांगितले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींची भेट !
लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींची भेट !
नूतन लेख
- उत्सवांमुळे जलप्रदूषण : केवळ एक अपप्रचार ?
- प्रशासनाचा विरोध डावलून गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यातच केले विसर्जन !
- Katipalla Mosque Stoned : काटिपळ्ळ (मंगळुरू) येथे मशिदीवर दगडफेक : ५ जणांना अटक !
- Heavy Rain Warning : १७ सप्टेंबर या दिवशी ७ राज्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी
- Nazia Elahi Khan: इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात आवाज उठवणार्या नाझिया इलाही खान यांना धमक्या !
- Mahoba Stone Pelting : महोबा (उत्तरप्रदेश) येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिवरणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !