परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ज्यांच्या मार्गदर्शनाने घडले अनेक संत अन् सद्गुरु ।
भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टर हे गुरु ॥ १ ॥
आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.
‘सध्या समाज, राष्ट्र आणि विश्व यांच्यावर कोरोना साथीचे संकट ओढवले आहे. काही काळापूर्वी देशभर पेटलेल्या दंगली, धार्मिक विद्वेष आणि देशविरोधकांचे ऐक्य, तसेच आता उद्भवलेली विषाणूची साथ या स्थुलातून दिसणार्या घटना भावी भीषण संघर्षाचे आव्हान सांगणार्या आहेत.
प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.