गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ।
कधी वाटते तुमच्या अखंड स्मरणातच रहावे ।
गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ॥
कधी वाटते तुमच्या अखंड स्मरणातच रहावे ।
गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ॥
‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
(साम्सा)’ने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’साठी सेवा करतांना आधुनिक वैद्य श्रिया साहा यांना शिकायला मिळालेली सूत्रे, ‘वेबिनार’च्या आयोजनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा यांविषयी दोन भाग प्रसिद्ध करण्यात आले. या लेखाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहोत.
सनातन संस्थेचे दूरदृष्टी असलेले संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘आगामी आपत्काळात येणार्या संकटांना सामोरे जाता यावे’, यासाठी प्रथमोपचार शिकण्यास सांगितले. त्या वर्गात शिकवल्याप्रमाणे साधकांना झालेल्या लाभाचे उदाहरण येथे दिले आहे.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ब्रह्मास्त्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी युरोप येथील साधिका सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले हे कृपा, दया आणि प्रीती यांचा महासागर असल्याने सर्वांनाच त्यांचा सगुणातील सत्संग हवा असतो; मात्र त्यास मर्यादा असल्याचे त्यांनी त्यांच्या प्रत्येक ग्रंथातील आरंभीच्या पृष्ठावर ४ ओळींत सांगितले आहे.
पूर्वी मी नेहमी स्वतःचाच विचार करायचो; पण आता परात्पर गुरुमाऊलींनीच माझ्यात पालट केले. या पालटांविषयी विचार आल्यावर मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात.
‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हनुमान जयंतीला सायंकाळी संगीत सेवेचा आढावा झाल्यानंतर आम्ही सर्व साधिकांनी एक भावप्रयोग केला. तेव्हा मला भावप्रयोग करत असलेल्या सर्व साधिकांच्या हृदयात परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मित हास्य करणार्या रूपाचे दर्शन झाले.