सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्यात अडचणी : पुजार्यांनी मांडली व्यथा !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात हवीत !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात हवीत !
मंदिरांचे सरकारीकरण केल्यावर धार्मिक प्रथा आणि परंपरा कशा नष्ट होतात ?, हे या आदेशावरून लक्षात येते ! आता न्यायालयाने हा निर्णय रहित केला असला, तरी अनेक मंदिरांमध्ये अशा परंपरा पालटल्या गेल्या असतीलच !
सध्याची ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्था निरपराध हिंदूंच्या होणार्या हत्या रोखण्यात, हिंदु धर्माचे रक्षण करण्यात, हिंदु धर्मियांना धर्मशिक्षित करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळेच ज्या प्रकारे देशविरोधी आणि हिंदुविरोधी हे भारताचा कणा असलेल्या सनातन हिंदु धर्माला ….
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री देव जोतिबाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याची मान्यता दिली असून पुरातत्व विभागाच्या वतीने जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार आहे.
हे कार्य अन्य राज्यांतही पोचवून तेथील मंदिरांचे संघटन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यास सिद्ध आहे.
स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.
मंदिरातील पुरोहितांचा धर्म केवळ लोकांना टिळा लावण्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी हिंदूंना धर्माचे शिक्षण देणेही अपेक्षित आहे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमान वाढून त्यांचे मनोबल वाढेल आणि सर्व संघटित होतील.
केरळमधील या कारवायांची माहिती संपूर्ण देशाला झाली पाहिजे. हा प्रश्न केवळ केरळचा नाही, तर संपूर्ण भारताचा आहे. त्यामुळे हिंदूंनीही एक ‘टूल किट’ बनवणे आवश्यक आहे.’
अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात नव्हे, तर हिंदूंच्या मंदिरांच्या विषयांत ढवळाढवळ होणे, हा दुटप्पीपणा हिंदूंनी किती दिवस सहन करायचा ?
उत्तरप्रदेशातील अयोध्या लोकसभा मतदारसंघात चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे – पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी