Film The Sabarmati Report : गोध्रा हत्याकांडावर आधारित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ १५ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार !
गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर धर्मांधांनी रेल्वेच्या २ डब्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि त्यांना आग लावली. या आगीत ५९ कारसेवक मारले गेले. या घटनेवर आधारित हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
J&K Assembly Ruckus On Article 370 : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० चा फलक फडकवल्यावरून हाणामारी
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्यानंतरही तेथील मुसलमानांनी निवडून दिलेले आमदार देशद्रोही मानसिकतेतूनच वागत आहेत, हेच या घटनेतून उघड झाले आहे
भारताला बांगलादेशी घुसखोरांचा विळखा आणि सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा !
‘वर्ष १९७१ पर्यंत भारतात घुसलेल्या केवळ आसाममधीलच घुसखोरांना का नागरिकत्व द्यायचे ?’, हा मोठा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथे नशेच्या १ सहस्र ७०० गोळ्या जप्त !
या गोळ्यांचे मूळ नाव नायट्रोसून-टेन असे आहे; मात्र नशेच्या बाजारात कुत्ता गोळी म्हटले जाते. गोळी घेतल्यानंतर तिचा थेट मेंदूवर परिणाम होतो. परिणाम शरीर सुन्न पडण्यासह झोप येते.
Bangladesh Protesting Hindus Beaten : बांगलादेशात आता पोलीस आणि सैनिक यांच्याकडून निदर्शने करणार्या हिंदूंना मारहाण
बांगलादेशात धर्मांध मुसलमानच नव्हे, तर मुसलमान पोलीस आणि मुसलमान सैनिक हेही हिंदूंवर आक्रमण करत आहेत. यातून हिंदूंचा विनाश अटळ आहे.
Almoda Bus Accident Issue : उत्तराखंड येथील अपघातात ३९ जणांच्या मृत्यूवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्या महंमद आमीर याला अटक !
अशा हिंदुद्वेषी विकृत धर्मांध मुसलमानांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
J&K LG Manoj Sinha : आतंकवाद्यांना आश्रय देणार्यांची घरे भुईसपाट केली जातील !
केवळ घरे भुईसपाट करून उपयोग नाही, तर अशा देशद्रोह्यांना जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे, तरच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद लवकर नष्ट होईल !
पाळधी (जळगाव) ते शेगाव दिंडीत भजन म्हणणे, वाद्य वाजवणे याला पोलिसांचा विरोध !
हिंदूंना सुरक्षितपणे, तसेच मोठ्या उत्साहात दिंडी काढता यावी, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
Kerala Blast Muslims Convicted : केरळमध्ये वर्ष २०१६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी ३ मुसलमान दोषी
कोल्लम जिल्हा न्यायालयाने अब्बास अली, शमसन करीम राजा आणि दाऊद सुलेमान यांना दोषी ठरवले आहे.