आजचे समर्थ चित्र ! – VHP Oppose Banda (UP) Mosque
प्रशासनाने मशीद पाडावी अन्यथा आम्ही पाडू ! – विश्व हिंदु परिषदेची चेतावणी
प्रशासनाने मशीद पाडावी अन्यथा आम्ही पाडू ! – विश्व हिंदु परिषदेची चेतावणी
वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.
प्राचीन मंदिराच्या शेजारी मशीद बांधली जाईपर्यंत हिंदू आणि प्रशासन झोपले होते का ? स्वतःच्या प्राचीन मंदिरांचे संरक्षण करण्याविषयी निष्काळजी रहाणार्या हिंदूंना हे लज्जास्पद !
बांगलादेशातील ‘हेफाजत-ए-इस्लाम’ या जिहादी आतंकवादी संघटनेकडून ‘इस्कॉन’वर बंदी घालण्याची मागणी !
वक्फने दान म्हणून मिळावलेल्या भूमींपेक्षा लाटलेल्या भूमीच अधिक असल्याने त्या सरकार जमा होणेच आवश्यक आहे !
‘इस्कॉन’वर बंदी घालायला ती आतंकवादी संघटना आहे का ? अशी मागणी केवळ हिंदुद्वेषातून केली जात आहे, हे उघड आहे !
गुन्हेगारीत पुढे असणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई कधी होणार ? सोन्याच्या चेंडू प्रकरणातील टोळीचाही पोलिसांनी तातडीने शोध घ्यायला हवा !
काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी कठोर निर्णय घेणारे धर्माचरणी शासनकर्तेच आवश्यक आहेत !
धर्मांध सहजतेने मुली आणि विवाहित महिला यांची छेड काढतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक नाही, हे लक्षात येते. पोलीस धर्मांधांना वठणीवर कधी आणणार ?
न्यायाधिकरणाच्या स्थापनेनंतर एका प्रकरणात प्रतिवादींनी वक्फ कायदा १९९५ च्या कलम ८५ चा संदर्भ देत दिवाणी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला आव्हान दिले होते !