चीनमधील साम्यवादाचा इतिहास, त्याची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादाचा थोडक्यात इतिहास आणि दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची भूमिका यांविषयी पाहू.

अमेरिकेचा दुटप्पीपणा !

इतरांच्या साहाय्याला धावून जाण्याची हिंदूंची प्राचीन परंपराच आहे. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्ता असणार्‍या देशाची मूल्ये किती पोकळ आणि स्वार्थी आहेत, हेच दिसून येते.

अमेरिकेचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीला आवश्यक कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार

अमेरिका भारताचा मित्र असल्याचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र संकटाच्या काळात जो साहाय्य करतो, तोच खरा मित्र असतो. अमेरिकेने दाखवलेला हा कृतघ्नपणा पहाता अमेरिका भारताचा खरा मित्र होऊ शकत नाही, हे भारतियांनी कायमचे लक्षात ठेवावे !

अमेरिकेचा कृतघ्नपणा जाणा !

आम्ही भारताची विनंती मान्य करण्याआधी आमच्या नागरिकांना अधिक प्राथमिकता देणार आहोत, असे सांगत अमेरिकेने कोरोना लस बनवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार दिला.

देशात साडेतीन कोटी लसींच्या डोसचा वापर, तर परदेशांना ५ कोटी ८४ लाख डोसची निर्यात  !

‘देशात लसीचा भरपूर साठा असून येथील लोकांची गरज भागवून इतर देशांना लस निर्यात केली जात आहे’ – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे

महागाई न्यून करण्यासाठी अनुदान आणि सेवा कर रहित करणे

‘फूड सिक्युरिटी’मध्ये ५० सहस्र कोटी रुपयांचे धान्य प्रतिवर्षी कुजते. ते कसे, तर २ लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य, तेल आयात करतो. २ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीसाठी सबसिडी देतो आणि ५० सहस्र कोटीचे धान्य कुजते, म्हणजे प्रतिवर्षी ४ लाख ५० सहस्र कोटीचे कर लादल्यामुळे महागाई वाढते.

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी करावयाचे उपाय

ऐंशी कोटी गावांतील लोकांना वर आणण्यासाठी ठाकूर पॅटर्न समरडॅम सिस्टिम हा एकच मार्ग आहे. त्यामुळे १ लक्ष कोटी रुपयांच्या फूड सिक्युरिटी बिलाची (राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा) आवश्यकता वाटणार नाही. त्यामुळे रुपया सुधारेल.

चीनची लस परिणामकारक नसल्याने ब्राझिलने भारताकडे मागितली कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस !

भारताकडे अनेक देशांनी भारत-निर्मित कोरोना लसींची मागणी केली आहे; मात्र सध्या लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरले नसल्याने भारताने ब्राझिलच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही.

केंद्र सरकारच्या प्राधिकरणाने सरकारी नियमावलीतून ‘हलाल’ शब्द हटवला !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

कोरोनाच्या संकटातही चीनच्या निर्यातीमध्ये २१ टक्क्यांची वाढ !

जगाला कोरोनाच्या संकटात चीनने टाकले, असे म्हटले जात असतांना चीनच्या व्यापारामध्ये होणारी वाढ त्याच्यावरील संशय वाढवते !