
नवी देहली – भारताने उत्पादित केलेल्या कोरोना लसीपैकी ३ कोटी ४८ लाख लसींचे डोस देशात आतापर्यंत वापरण्यात आले आहेत, तर ५ कोटी ८४ लाख डोस ७० देशांना निर्यात करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत दिली. ‘देशात लसीचा भरपूर साठा असून येथील लोकांची गरज भागवून इतर देशांना लस निर्यात केली जात आहे’, असे चौबे यांनी स्पष्ट केले.
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)