‘फूड सिक्युरिटी’मध्ये ५० सहस्र कोटी रुपयांचे धान्य प्रतिवर्षी कुजते. ते कसे, तर २ लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य, तेल आयात करतो. २ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीसाठी सबसिडी देतो आणि ५० सहस्र कोटीचे धान्य कुजते, म्हणजे प्रतिवर्षी ४ लाख ५० सहस्र कोटीचे कर लादल्यामुळे महागाई वाढते. त्यात १ लाख कोटी रुपयाच्या सेवा कराची भर पडल्यामुळे ४० टक्के निर्यातीची किंमत वाढते. शेतकर्यांपासून उपभोक्त्यांपर्यंत १० वेळा ‘सर्व्हिस टॅक्स’ पडतो. महागाई वाढल्याने १ लाख कोटी रुपयांचा वरील कर नष्ट केल्यास २ लाख कोटी रुपयांची निर्यात ‘सबसिडी’तून १ लाख कोटी रुपयांची गंगाजळी वाढून महागाई अल्प होईल.
– श्री. शंकर गोविंद ठाकूर (प्रकाश)
(संदर्भ : ‘श्री पूर्णानंद वैभव’, महापुण्यतिथी विशेषांक २०१४)