अमेरिकेचा कृतघ्नपणा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

आम्ही भारताची विनंती मान्य करण्याआधी आमच्या नागरिकांना अधिक प्राथमिकता देणार आहोत, असे सांगत अमेरिकेने कोरोना लस बनवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार दिला. यामुळे भारताला लस बनवण्यात अडचण निर्माण होणार आहे.