हतबल पोलीस !
पोलिसांमध्ये जर खरोखरच धमक असेल, तर त्यांनी धर्मांधांच्या वस्तीत घुसून समाजविघातक कारवाया करणार्यांना अटक करून दाखवावी. अशी निर्भयता आणि धडाडी पोलिसांनी दाखवली, तरच धर्मांध ताळ्यावर येतील आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.
पोलिसांमध्ये जर खरोखरच धमक असेल, तर त्यांनी धर्मांधांच्या वस्तीत घुसून समाजविघातक कारवाया करणार्यांना अटक करून दाखवावी. अशी निर्भयता आणि धडाडी पोलिसांनी दाखवली, तरच धर्मांध ताळ्यावर येतील आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.
राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !
समाजामध्ये जे काही घडत आहे, त्याचे अंधानुकरण करण्याचा प्रघात सध्या पडलेला आहे. त्यातूनच अशा कृती केल्या जातात. तरीही भारतात अद्याप काही प्रकरणात संस्कृतीचे पालन होत असल्याने याला पुष्कळ मोठा प्रतिसाद मिळत नाही, हेही तितकेच खरे.
‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
जसे एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून उत्सर्जित होणारे विषारी पदार्थ झाडांसाठी हानीकारक ठरतात, तसाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या संदर्भात होत आहे.
उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील डासना क्षेत्रात असलेले देवीचे मंदिर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. देशात एखादी गोष्ट चर्चेत येणे अथवा आणली जाणे; म्हणजे त्यासंबंधी काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळे अथवा बहुतेक वेळी तो सिद्ध केल्यामुळे ! डासनादेवी मंदिराची गोष्टही काहीशी तशीच !
ही वेळ पॅथींमध्ये स्पर्धा लावून ‘कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ ?’ ही ठरवण्याची नाही. खेडोपाडी रुग्णसेवा बजावण्यास केव्हाही सिद्ध असणारे वैद्य निर्माण करण्याची ही वेळ आहे. यासाठी वैद्यकीय संघटनांनी स्वतःची ऊर्जा खर्ची घातली, तर समाजाचे भले होईल !
१४ लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास असलेल्या ग्रेट ब्रिटन या देशाचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन पुढील मासात भारताला भेट देणार आहेत. वर्ष २०१० पासून ‘ब्रिटन आणि भारत यांचे अस्तित्वात यायला लागलेले ‘नवे संबंध’ वर्ष २०१४ नंतर अधिक सुधारले.
इंडोनेशियानंतर भारतात मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. यातील धर्मांध भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतच आले आहेत, हे रोखण्यासाठी आता श्रीलंका, म्यानमार आदींप्रमाणे कठोर होणे अपरिहार्यच ठरणार आहे, असे म्हणावेसे वाटते !
मुंबईत स्फोटके सापडणे आणि यामध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू होणे, या प्रकरणी खरेतर महत्त्वाच्या अन्वेषण यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून गतीने अन्वेषण पूर्ण करणे अपेक्षित होते; मात्र घडले उलटेच.