वर्ष २०२१ मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील याची चौकशीच झाली नाही ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
१२ डिसेंबर या दिवशी ड्रग्ज तस्कर ललित पाटील संदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.
१२ डिसेंबर या दिवशी ड्रग्ज तस्कर ललित पाटील संदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.
समाजाला व्यसनाधीन करणार्या संबंधितांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
जर ड्रग्जविक्री करणार्या आरोपींसमवेत कुणी हातमिळवणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल, तर संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
‘ओलिसांशी आम्ही चांगला व्यवहार केला’, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न; प्रत्यक्ष पुष्कळ जाच केल्याचा इस्रायलचा दावा !
आधुनिक वैद्य संजय मरसाळे यांनी आजपर्यंत कुणाकुणाला ‘ससून रुग्णालया’मध्ये भरती करण्याची शिफारस पत्रे दिली आहेत ? त्या मोबदल्यात त्यांनी किती पैसे घेतले ? कसे आणि कोणत्या मार्गाने घेतले ? याचे अन्वेषण गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
१ ते १४ नोव्हेंबर या काळात शिक्षकाचे अश्लील चाळे वाढल्याने विद्यार्थिनीने शिकवणीला जाणे बंद केले.
सनबर्न महोत्सवासाठी डोंगरमाथ्यावरील झाडे तोडल्याने जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्हास होतो. सर्वत्र कचर्याचा ढीग पडतो. वाहतुकीच्या प्रचंड कोंडीमुळे सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. तसेच येथील जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.
सातत्याने लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचार्यासह कारागृहातील रक्षक आणि समुपदेशक यांना गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे.
सरकारचा काही धाक आहे कि नाही ? न्यायालय, पोलीस, सरकार यांची भीती राहिली नाही, तर आपण अराजकतेकडे जाऊ, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले.