FDA Raids : पुणे येथे अन्न आणि औषध प्रशासनाने टाकल्या ३ दिवसांत ९ ठिकाणी धाडी !
लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी आदींचा साठा शासनाधीन !
लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी आदींचा साठा शासनाधीन !
व्यसनासाठी कोणत्याही थराला जाणारे धर्मांध !
वेळेत जेवण न दिल्याने उपाहारगृहातील एका कर्मचार्यावर कोयत्याने आक्रमण करणार्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे.
अमली पदार्थांच्या विक्रीतून आरोपींनी विकत घेतलेली ८ किलो सोन्याची बिस्किटे, चारचाकी वाहने आणि महागडे भ्रमणभाष असा एकूण ५ कोटी ११ लाख ४५ सहस्र ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हा आकडा वर्ष २०१८ मधील विधानसभांच्या निवडणुकींत झालेल्या जप्तीच्या रकमेच्या ७ पट आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्या भारतात असे वर्षानुवर्षे घडत आहे, हे भारतियांना लज्जास्पद !
अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील ‘ससून’मधून पळून गेला होता. त्या वेळी ‘ससून रुग्णालया’तील बंदीवानांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या २ पोलिसांनी कर्तव्यामध्ये कसूर करून पाटील याला पळून जाण्यास साहाय्य केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
‘गोवा सरकार महसुलासाठी सनबर्नला मान्यता देणारच’, याची सनबर्नच्या आयोजकांना निश्चिती आहे, असेच जनतेला वाटणार !
संचित रजा घेऊन पसार झालेल्या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्याला मीरा-भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मीरा रोड येथून अटक केली आहे.
स्थानिकांना ‘रेव्ह पार्ट्यां’ची आणि अमली पदार्थ व्यवहाराची माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? पोलीस निष्क्रीय आहेत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? कि त्यांचे ‘रेव्ह पार्ट्यां’चे आयोजन करणार्यांशी साटेलोटे आहे ?