नंदुरबारमध्ये अफू लागवड : कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा ?
नंदुरबार जिल्ह्यात थेट अफूची शेती करण्याचे धाडस करणारे सूत्रधार कोण ? हा प्रश्न महत्वाचा आहे. सध्याच्या विविध प्रकारच्या तस्करींवर एकही लोकप्रतिनिधी ‘ब्र’ काढत नाही, हे वास्तव आहे.
नंदुरबार जिल्ह्यात थेट अफूची शेती करण्याचे धाडस करणारे सूत्रधार कोण ? हा प्रश्न महत्वाचा आहे. सध्याच्या विविध प्रकारच्या तस्करींवर एकही लोकप्रतिनिधी ‘ब्र’ काढत नाही, हे वास्तव आहे.
हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते.
अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.
केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील
होळीमध्ये लोक मद्यपान करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. याची माहिती मिळाली, तर पोलिसांना द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशातील फरुखाबादचे दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.
या सर्व प्रकरणी संशयितांकडून एकूण २२ लाख ७८ सहस्र रुपये किमतीचे एकूण सुमारे १६ किलो ४८० ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तावळी तालुक्यातील केळघर येथे एका ‘फार्म हाऊस’वर धाड टाकण्यात आली. तेथे २३ किलो ६३१ ग्रॅम इतका गांजा आढळून आला असून तो शासनाधीन करण्यात आला आहे.
गोवा आणि महाराष्ट्र यांच्यासह उत्तर भारतातील आंतरराज्य टोळी अमली पदार्थ या व्यापारामध्ये गुंतलेली असल्याची माहिती ‘एन्.सी.बी.’च्या अधिकार्यांनी दिली.
‘एन्.सी.बी.’ने गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते.
उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान होत असतांना त्याविरोधात तक्रार होऊनही निष्क्रीय रहाणार्या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !