संमत वीजभार आणि विजेचा प्रत्यक्ष वापर यांच्या अभ्यासाचे निर्देश
ख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १७ जून या दिवशी सायंकाळी वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांच्यासमवेत बैठक घेतली. वीज ग्राहकांना आकारलेले दंडात्मक शुल्क या विषयावर या बैठकीचे आयोजन केले होते.