आज पणजी येथे ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून चालू होणार्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (‘आंचिम’चे) कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि गायक सुदीप संजीव आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.