‘शतपैलू सावरकर’ या Exclusive वृत्तमालिकेतील वृत्ते आणि व्हिडिओ पहा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने ‘सनातन प्रभात’चा त्यांच्याविषयी श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक नम्र प्रयत्न म्हणून ‘शतपैलू सावरकर’ नावाची वृत्तमालिका गेल्या एका आठवड्यापासून प्रकाशित करत आहोत. या माध्यमातून भारतातील विविध राज्यांतील सावरकर अभ्यासकांनी सावरकर यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या आहेत.

ही सर्व वृत्ते वाचण्यासाठी पुढील मार्गिकेवर क्लिक करा : bit.ly/shatpailu-savarkar-news

यातील काही सावरकर अभ्यासकांचे व्हिडिओज ‘सनातन प्रभात’च्या यूट्यूब चॅनलद्वारेही प्रसारित करण्यात आले आहेत. ते पहाण्यासाठी पुढील मार्गिकेवर क्लिक करा : bit.ly/shatpailu-savarkar