सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये समष्टीला साधना शिकवणारे ऋषी अन् मुनी पुरुष असून कलियुगात स्त्रियांकडून तसे समष्टी कार्य होण्यामागील कार्यकारणभाव
सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमधील समष्टी कार्य करणारे अधिकतर ऋषी आणि मुनी पुरुष असणे, तर कलियुगात स्त्रियांकडून ते कार्य अधिक प्रमाणात होण्यामागील कारण या लेखात पाहूया .