प्रेमभाव आणि गुरूंप्रती भाव असलेली ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची शिवमोग्‍गा, कर्नाटक येथील कु. श्रीलक्ष्मी विजय रेवणकर (वय १३ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. श्रीलक्ष्मी विजय रेवणकर ही या पिढीतील एक आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीची आणि मंदिराची प्रतिकृती, तसेच अन्य वस्तू बनवणारा पनवेल येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. काव्यांश विक्रम जुनघरे (वय ९ वर्षे) !

‘कु. काव्यांशला विविध गोष्टी, उदा. कागदी पुठ्यापासून मंदिर बनवणे, खोली बनवणे इत्यादी बनवण्याची आवड आहे. मी त्याला ‘तुला हे कसे जमते ?’, असे विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘मी आधी प्रार्थना करतो आणि नंतर मला हे बनवता येते.’

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गडहिंग्लज, कोल्हापूर येथील चि. वेद निखिल कडूकर (वय २ वर्षे) !

चि. वेद निखील कडूकर (वय २ वर्षे) याच्याविषयी त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वर्धा येथील चि. माधवी हितेश निखार (वय ४ वर्षे) !

‘तिला देवपूजा करायला आवडते. ती देवाला अंघोळ घालते. ती देवाच्‍या चित्राला टिळा लावून फुले वहाते. ती देवाला जेवायला बोलावते. तिला ‘ज्‍योतसे ज्‍योत जगाओ’

श्री गणेशाची भक्‍ती करणारी आणि देवता अन् गुरूंप्रति भाव असलेली जळगाव येथील ५८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेली कु. आनंदी अमोल शिंदे (वय ७ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. आनंदी अमोल शिंदे ही या पिढीतील एक आहे !

दैवी बालसाधकांचे त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगल्‍भता दर्शवणारे दृष्‍टीकोन !

‘परात्‍पर गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकाला उपजतच गुण दिले आहेत. प्रत्‍येक साधकामध्‍ये ते गुण आहेत. साधकांनी त्‍या गुणांना केवळ प्रयत्नांचे खतपाणी घालून ते वृद्धींगत करायचे आहेत.’…

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा करबुडे (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. संभव योगेश धनावडे (वय १२ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्‍ण प्रतिपदा (१६.१२.२०२४) या दिवशी कु. संभव योगेश धनावडे याचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त सौ. कल्‍याणी धनावडे (कु. संभवची काकू) यांना लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

धर्माचरणाची आवड असलेला ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा रत्नागिरी येथील कु. अंबरीष प्रथमेश शहाणे (वय ८ वर्षे) ! 

‘मार्गशीर्ष शुक्‍ल चतुर्दशी (१४.१२.२०२४) या दिवशी कु. अंबरीष प्रथमेश शहाणे याचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आई-वडिलांच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा देवाची आवड असलेला बीळगी, जिल्‍हा बागलकोट (कर्नाटक) येथील चि. पार्थ रेड्डी कुडकुंटि (वय ३ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. पार्थ रेड्डी कुडकुंटि हा या पिढीतील एक आहे !

राष्‍ट्रध्‍वजाविषयी आदर आणि देवाविषयी आवड असलेला ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा अन् उच्‍च स्‍वर्गलोकातून जन्‍माला आलेला आजमगड (उत्तरप्रदेश) येथील कु. पार्थ रणविजय सत्‍यार्थी (वय ९ वर्षे) !

एका साधिकेने पार्थला एक वही दिली आणि त्‍यानेे प्रतिदिन करायच्‍या काही प्रार्थना त्‍यात लिहायला सांगितल्‍या. ताई सांगत असतांना पार्थ प्रार्थना भावपूर्णरित्‍या लिहीत होता. तो प्रतिदिन त्‍या प्रार्थना वाचत आहे.