खोटा परवाना दिल्याच्या प्रकरणी भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार निलंबित !

पहिल्या प्रकरणात केवळ निलंबित करण्याऐवजी दोषीवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा तसाच गुन्हा करण्याचे धाडस झाले नसते !

खेडमध्ये २७ सहस्र रुपयांचा गांजा पकडला : संशयित पोलिसांच्या कह्यात

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे १ किलो ८०८ ग्रॅम वजनाचा गांजा खेड पोलिसांनी जप्त करून ५ लाख ४४ सहस्र २१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

धर्मांध मुसलमानांचे धमकीयुक्त ‘हेट स्पिच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) !

मुसलमान समाजाच्या मनात हिंदूंविषयी आत्यंतिक द्वेष भरलेला असून हा द्वेष मुसलमान समाजाचे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवींकडून भरवला गेला आहे.

साम्यवाद्यांच्या वैचारिक आतंकवादाशी लढणे, हे आपले कर्तव्य !

कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश दोघेही मेल्यावर अत्यंत मोठे विचारवंत अन् सामाजिक चळवळीचे नेते होऊन गेल्याचा साक्षात्कार सामान्य माणसाला घडवला गेला का ?

चोरी, दरोडे, बलात्कार आदी गुन्ह्यांमध्ये मुसलमान पहिल्या क्रमांकावर ! – खासदार बदरुद्दीन अजमल

केवळ गुन्ह्यांतीलच नव्हे, तर जिहादी आतंकवादामध्येही जगात मुसलमानच पहिल्या क्रमांकावर आहेत, हे अजमल यांनी सांगायला हवे !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे गोतस्कराला अटक

इनामुल उपाख्य बिहारी असे या गोतस्कराचे नाव असून त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी आयोगाकडून अन्वेषण पूर्ण

अन्वेषण पूर्ण झाल्याने आता संबंधितांना शिक्षा होण्यासाठीची पावलेही त्वरित उचलली, तरच फसवणूक झालेल्यांना न्याय मिळाला, असे होईल.

अमेरिकेतील अराजक !

आज अमेरिकेत अस्‍तित्‍वात असलेली बंदूक संस्‍कृती, नव्‍हे विकृती उद्या विश्‍वभरात फोफावली, तर किती मोठा अनर्थ घडेल, याचे भान अमेरिकेला आहे तरी का ?

कळंगुट येथे पबमध्ये महाराष्ट्रातील २ पर्यटकांना लुटले

अशा घटना गोव्यातील पर्यटन व्यवसायासाठी हानीकारक आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

ललित पाटील पलायन प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित !

केवळ निलंबन नको, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे !