(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
छपरा (बिहार) – येथील मोतीराजपूर गावात असलेल्या मदरशात अचानक स्फोट झाला. यामध्ये मदरशाचा मौलाना इमामुद्दीन आणि त्याचा विद्यार्थी नूर आलम गंभीर घायाळ झाले आहेत. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Maulana and students injured in a bomb blast at a m@dra$a in Chhapra, Bihar.
To prevent such incidents, it is necessary to impose a nationwide ban on m@dra$as.
छपरा I बिहार I ब्लास्टpic.twitter.com/k5CwpyaQuJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 16, 2024
नूर याने चेंडू असल्याचे समजून हा बाँब उचलला आणि मौलानाने तो फेकण्याचा प्रयत्न करताच त्याचा स्फोट झाला. या घटनेत नूर आलमचा पाय आणि मौलानाचा हात यांना दुखापत झाली आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिकाअशा घटना रोखण्यासाठी मदरशांवर देशभरात बंदी घालणेच आवश्यक ! |