सातारा जिल्ह्यातील पहिल्या दहा (टॉप टेन) गुन्हेगारांची यादी सिद्ध ! – शंभूराज देसाई
गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असणार्या गुन्हेगारांवर तातडीने मोक्का आणि एम्.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) कारवाई करण्यात येईल.
गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असणार्या गुन्हेगारांवर तातडीने मोक्का आणि एम्.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) कारवाई करण्यात येईल.
‘तांडव’च्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट होऊनही मुंबई पोलिसांनी आरोपींना लगेच अटक का केली नाही ?
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !
‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. दीपक केशरी यांनी ऑनलाइन तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
असे लोकप्रतिनिधी कारभार काय करतील, याची कल्पनाच केलेली बरी !
सोनू सूद यांनी जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये व्यावसायिक वापरासाठी महापालिकेची अनुमती न घेता परस्पर पालट केले.
‘तांडव’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांसाठी उत्तर प्रदेशात गुन्हा नोंद झाला असून पुढील कारवाईसाठी लखनौ येथून पोलीस मुंबईत आले आहेत.
देवतांचे विडंबन करणार्या ‘तांडव’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते, ओरिजिनल कन्टेंट विभागाच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, गौरव सोलंकी, झिशान आणि अन्य कलाकार यांच्यावर अखेर गुन्हा नोंद !
भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.