कतरास (झारखंड) येथे धर्माभिमान्यांकडून ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात तक्रार

कतरास (झारखंड) – ‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. दीपक केशरी यांनी ऑनलाइन तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.