मुझफ्फरपूर (बिहार) येथे विद्यार्थिनीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शिकवणी वर्गाला जाणार्‍या एका विद्यार्थिनीचे ५ जणांनी चारचाकीतून अपहरण करून जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने मुसलमान वडिलांना त्यांच्या कुटुंबियांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

प्रेमप्रकरणाला विरोध करणार्‍या घरातील कुटुंबप्रमुखाला ठार मारण्याचा प्रयत्न करणारे समाजासाठी किती घातक आहेत आणि ते ‘काफीर’ हिंदूंशी कसा व्यवहार करतील, याचा विचारही न केलेला बरा !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा न नोंदवल्याने मिळालेल्या जामिनानंतर त्याच्याकडून पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार !

बाल कल्याण समितीच्या दबावानंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला.

विज्ञापनांद्वारे चमत्कारी किंवा अलौकिक शक्तींचा दावा करणार्‍या वस्तूंच्या विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाकडून बंदी

‘अंधश्रद्धा पसरवणार्‍या विज्ञापनांचे प्रक्षेपण रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मुंबई येथे ‘सेल’ स्थापन करून मासाभरात अधिकारी नेमावा’ – खंडपीठाचा आदेश

कर्नाटकातील काँग्रसचे नेते सिद्धरामय्या यांनी त्यांना विकासावरून प्रश्‍न विचारणार्‍या ग्रामपंचायत सदस्याला व्यासपिठावरून खाली ढकलले !

सिद्धरामय्या काही वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री होते, हे देशाला लज्जास्पद !

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांना थेट टाळे लावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असून त्यावर कठोरपणे कारवाई व्हायला हवी !

अंमलबजावणी संचालनालयाकडून सौ. वर्षा राऊत यांना पुन्हा नोटीस

सौ. राऊत यांना ११ जानेवारी या दिवशी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

सर्व आदेश धाब्यावर बसवून नायलॉन मांजाची खुलेआम विक्री

नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने प्रतिवर्षी अनेक लोक गंभीर घायाळ होतात, तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो !

अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या बहिणीला अमली पदार्थविरोधी पथकाकडून समन्स

अमली पदार्थांची बजबजपुरी असलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

सांखळी येथील बसवराज मुचंडी याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रविष्ट

सांखळी येथे ‘लॉकडाऊन’ या शीर्षकाखाली एक ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट कार्यरत आहे. या गटात हिंदु देवतांची अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्याच्या प्रकरणी सांखळी येथील बसवराज मुचंडी याच्या विरोधात पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले आहे.