चालत्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी पळवले ५० सहस्र रुपये

घाटंजी (यवतमाळ), २४ जानेवारी (वार्ता.) – येथे शेती कापसाच्या विक्रीतून आलेले ५० सहस्र रुपये बँकेतून काढून नेतांना चोरट्यांनी चालत्या गाडीच्या डिक्कीतून ते पळवले. ही घटना चौकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आणि त्यावरून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.