Pornography Allowed  on ‘X’:‘एक्स’वर अश्‍लील मजकूर प्रसारित करण्यास इलॉन मस्क यांची अनुमती !

भारतात अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी असल्याने ‘एक्स’वरील अश्‍लील मजकुरावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

US Snubs Pakistani Journalist : भारताच्या अंतर्गत सूत्रांवर भाष्य करणार नसल्याने सांगत अमेरिकेने पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले !

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह तर आतंकवादी शेख अब्दुल रशीद हे दोघेही निवडणुकीत विजयी झाले आहेत हे दोघे आतंकवादाच्या आरोपाखाली कारागृहात आहेत.

कंगना रणौत यांना विमानतळावर महिला शिपायाने थोबाडीत मारली !

देहलीत शेतकर्‍यांच्या झालेल्या आंदोलनावर कंगणा रनौत यांनी टीका केली होती. या टिकेमुळेच त्यांना मारहाण केल्याचे या महिला शिपायाने सांगितल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

कायद्याचा आडोसा घेऊन स्वार्थ साधणार्‍यांना उत्तरप्रदेश सत्र न्यायालयाकडून चपराक !

बर्‍याच प्रकरणात पैशाच्या मोहापायी किंवा स्वतःच्या अहंकारासाठी पुरुषांवर खोटे आरोप लावून त्यांना तुरूंगात जायला भाग पाडणे किंवा कारावासाच्या भीतीने त्यांच्याकडून पैसे उकळ्याचे प्रमाण वाढले आहे.

सांबराच्या शिंगांची तस्करी करणारा तरुण अटकेत !

वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी स्वप्नील उपाख्य नोबी पाल या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सांबराची दोन शिंगे जप्त करण्यात आली आहेत.

मनु आणि मनुस्मृति यांना विरोध : ‘आर्य विरुद्ध द्रविड’ खोट्या कथानकाचा एक भाग

अण्णा द्रमुक पक्षाच्या दृष्टीने सनातन धर्मावर आक्रमण करणे, म्हणजे भाजपच्या विरोधात काहीतरी करणे असे आहे.

दूध आणि दुग्धपदार्थ यांत होणारी भेसळ न रोखल्यास वर्ष २०२५ पर्यंत भारतात ८७ टक्के लोक कर्करोगाने पीडित होणार असल्याचे पशूकल्याण संस्थेने सांगणे

सणासुदीच्या काळात जेव्हा दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा मोठ्या स्तरावर भेसळ केली जाते. त्या वेळी दूध आणि दुधापासून बनवलेली अन्य उत्पादने, तसेच मिठाई यांचे सेवन करणे घातक होऊ शकते.

गोहत्या बंदीचा कायदा करण्यासाठी आंदोलन करणार्‍या संतांनाच ठार मारून गोहत्याविरोधी आंदोलन चिरडून टाकणार्‍या इंदिरा गांधी !

‘या देशात जे प्राण्यांच्या अधिकारांची चर्चा करतात, ते धर्मनिरपेक्ष असतात; पण जेव्हा आम्ही गोरक्षणाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही धर्मांध कसे ठरतो ?’

गोब्राह्मणप्रतिपालक शिवराय

मोगलांच्या राज्यात एका सरदाराच्या मुलाने कसायाचे हात तोडणे हा तर मोगलांच्या लेखी तसा पुष्कळ मोठा गुन्हा होता , मात्र अशी धमक असलेल्या शिवाजी महाराजांना पुढे ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ ही उपाधी मिळाली.

गोहत्या आणि गोतस्करी यांच्या काही घटना

गोवंशियांची तस्करी केलेली वाहने जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या अनुमतीविना सोडून दिली जात आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच वाहनांतून गोवंशियांची तस्करी होत आहे.