Injecting Cows For Smuggling : मध्यरात्री रस्त्यावर झोपलेल्या गायींना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी !
कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?
कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांना आळा बसावा, यासाठी राज्य सरकारकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करणारे ‘अॅप’ निर्माण करण्यात येणार आहे; मात्र अद्यापही हे ‘अॅप’ चालू होऊ शकलेले नाही.
प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे यापूर्वीही पुराच्या मोठ्या दुर्घटना घडून अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. यातून काहीही धडा न घेणे, हे प्रशासन निर्ढावले असल्याचे द्योतक आहे !
भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी याविषयी चिंता व्यक्त केली.
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच असे प्रकार घडतात ! अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
कल्याणीनगर ‘पोर्शे’ अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यासह अन्य ५ जणांवर बांधकाम व्यावसायिक शशिकांत कातोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉ. रॉबर्ट कामाच्या ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याविषयी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
कंकनाडी येथील रस्त्यावर नमाजपठण केल्याविषयी शरण पंपवेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
महिलांकडे पाहून केले अश्लील हावभाव ! काँग्रेसी मुसलमान नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे लक्षात येते. असे लोक मुसलमानांच्या मतांवर निवडून येतात, हे हिंदू कधी लक्षात घेणार ?
दगडफेकीनंतर झोपडपट्टयांवरील कारवाई थांबवण्यात आली आहे. दगडफेकीत ५-६ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या