काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना न्यायालयाकडून १ वर्ष कारावासाची शिक्षा !
अधिकार्यांना मारहाण करणारे पदाधिकारी असणारी काँग्रेस सत्तेत आल्यास गुंडशाहीचाच अनुभव देणार, हे जनतेने ओळखावे !
अधिकार्यांना मारहाण करणारे पदाधिकारी असणारी काँग्रेस सत्तेत आल्यास गुंडशाहीचाच अनुभव देणार, हे जनतेने ओळखावे !
धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्यांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.
अशा प्रकारची निरर्थक विधाने करणार्या राहुल गांधी यांना भारतातील जनता किती गांभीर्याने घेते हे संपूर्ण जगाला ठाऊक झाले आहे, हे राहुल गांधी यांना कधी कळणार ?
भारतीय संस्कृतीचे पालन करणार्या डॉ. कल्पना पांडे यांचे अभिनंदन ! त्यांची कृती इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. काँग्रेसींच्या विरोधाला न जुमानता हिंदु संस्कृतीचा आदर्श ठेवून महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात अशीच पद्धत राबवली पाहिजे !
धर्मांध आता हिंदु नावे धारण करून हिंदु धर्माच्या विरोधात आपत्तीजनक विचार प्रसारित करतांना दिसत आहेत. असे करून ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राममंदिराला माध्यम बनवून राजकीय लाभ उठवणार्यांच्या मी विरोधात आहे. भाजप राममंदिराचा वापर राजकीय लाभ करून घेण्यासाठी करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.
वर्ष २०१४ पूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती आणि या भागात नेहमीच काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. अल्पसंख्यांकांची मते ही नेहमीच मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मिळतात. त्यामुळे अशा अल्पसंख्यांकांच्या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्यास नवल ते काय ?
काँग्रेसने कधी लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल प्रमाणापत्राद्वारे समांतर अर्थव्यवस्था आदी राष्ट्राशी संबंधित सूत्रांवर चर्चा केली आहे का ?
लोकांनी म्हादईचे स्वप्न काँग्रेसद्वारे पहावे ! म्हादईप्रश्नी गोव्यात तीव्र असंतोष असतांनाही काँग्रेस पक्षाने कर्नाटक येथे होणार्या विधानसभेच्या निवडणूक घोषणापत्रात म्हादईचा केलेला उल्लेख !
अभ्यासक्रमातून भारताचा विकृत इतिहास शिकवून काँग्रेसने युवा पिढीची मोठ्या प्रमाणात अपरिमित हानी केली. ती भरून काढण्यासाठी भाजप सरकार, भारतातील बुद्धीजीवी आणि विचारवंत यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक !