डॉनल्ड ट्रम्प यांना ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांची चेतावणी

ब्राझिलिया (ब्राझिल) – ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लूला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना चेतावणी देतांना म्हटले की, ‘ट्रम्प यांनी ब्राझिलमध्ये ऑक्टोबरमध्ये होणार्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू नये.’
🇧🇷🇺🇸 “Don’t interfere in Brazil’s presidential election!” – Brazilian President Luiz Inácio Lula da Silva issues a warning to Donald Trump.
Lula criticized the Trump administration over proposed higher tariffs on Brazil and its move to designate two drug-trafficking groups as… pic.twitter.com/D33ODqn7ME
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2026
ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच ब्राझिलवर अधिक शुल्क लादण्याचा प्रस्ताव मांडला असून अमली पदार्थां तस्करी करणार्या २ संघटनांना परदेशी आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. याला लूला यांचा विरोध आहे.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता