(आय.एस्.आय. म्हणजे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा)

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी संबंधित आणखी ५ आतंकवाद्यांना अटक केली आहे. यापूर्वी ७ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. हा गट पाकिस्तानमधील आय.एस्.आय.चा ‘हँडलर’ (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) शहजाद भट्टी याच्याशी संबंधित होता. या आतंकवाद्यांना देहली आणि आसपासच्या राज्यांमध्ये पोलिसांना लक्ष्य करण्याचे काम सोपवण्यात आले होते. तसेच आयएसआय समर्थित आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’चा प्रचार करण्याचे दायित्वही त्यांना देण्यात आले होते.
Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
France Backs India : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे ! – फ्रान्स
Trump Vs Lula : ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू नका !
US-Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्यात अंततः युद्धबंदी करार !
US Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्या युद्धबंदी कराराचे मध्यस्थ म्हणून पाकने लाटले श्रेय !
… तर जात्यात जाण्याची वेळ कधीही येऊ शकते !