
सोलापूर – जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्व सिद्धता पूर्ण झाली असून १८ जून या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कुर्डूवाडी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज या ६ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली आहे. एकूण ६१६ मतदारांपैकी एका मतदाराचे निधन झाल्याने ६१५ मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून या दिवशी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सोलापूर येथे होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर