चीनकडून उइगर मुसलमानांविरुद्ध वापरल्या जाणार्या दमनतंत्राचे पाककडून समर्थन !
पाकला हीच भाषा समजते, हे भारतीय शासनकर्ते आतातरी लक्षात घेतील का ?
पाकला हीच भाषा समजते, हे भारतीय शासनकर्ते आतातरी लक्षात घेतील का ?
सत्तापालट करण्यास साहाय्य करण्याचीही अपेक्षा !
देहलीतच होणार नियुक्ती !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! चीन भारतासह अनेक देशांवर दबाव निर्माण करून जागतिक महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचा हा प्रयत्नच जगाने संघटित होऊन ठेचून काढण्याची आवश्यकता आहे !
लडाखमधील गलवान खोर्यामध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या भारत आणि चीन संघर्षानंतर भारताने नवी व्यूहरचना आखत येथे ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्याने चीनला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्याने तो भारताच्या संदर्भात वाटेल ते बोलतो आणि वाटेल तसे वागतो ! हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
चीन सीमेजवळ पोचण्यासाठी विविध सुविधा निर्माण करत आहे. भारतानेही चीनला शह देण्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असणार्या गलवान खोर्यात आणि अन्य ठिकाणी झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्याला अजून सिद्धतेची अन् चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे जाणवले आहे, असे विधान भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी केले आहे.
कोरोना हा ‘चिनी विषाणू’च असल्याचे सूतोवाच
चीनने अमेरिकेला हानीभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (अनुमाने १० लाख कोटी रुपये) देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.
प्रत्यक्षात चीनने युद्धे जिंकलेली नसल्यामुळे त्यांची शस्त्रे आणि विमाने युद्धात किती चालतील, हा प्रश्नच आहे.
पाक सरकारचे विरोधाकडे दुर्लक्ष !