छत्रपतींच्या इतिहासाचे ज्ञान हवेच !
‘छत्रपती शिवराय नसते, तर सर्व जणांची सुंता झाली असती’, अशा छत्रपतींचा आदर्श कृतीत आणण्यासाठी प्रथम त्यांचा जीवनपट अभ्यासणे हे कर्तव्यच, तर शिक्षकांचे ते सर्वाधिक दायित्व आहे !
‘छत्रपती शिवराय नसते, तर सर्व जणांची सुंता झाली असती’, अशा छत्रपतींचा आदर्श कृतीत आणण्यासाठी प्रथम त्यांचा जीवनपट अभ्यासणे हे कर्तव्यच, तर शिक्षकांचे ते सर्वाधिक दायित्व आहे !
आपल्याला एक समर्थ भारत घडवायचा आहे, त्यासाठी अखंड भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
तिरंगा रॅली दत्त चौक, आझाद चौक, मेनरोड मार्गे ‘भारतमाता की जय !, वन्दे मातरम् ! या घोषणा देत मार्गस्थ होऊन येथील चावडी चौकामध्ये या रॅलीची सांगता करण्यात आली.
शिवप्रेमींनी पोलिसांना सात दिवसांचा अवधी दिला होता; मात्र पोलिसांनी प्रकरण घडल्यानंतर २ दिवसांतच संशयितांना कह्यात घेतले. संयम बाळगून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी शिवप्रेमींचे आभार व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, पाद्रयाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान, ‘आप’च्या आमदाराचे विधानसभेत शिवजयंतीच्या खर्चावर आक्षेप घेणे, या पार्श्वभूमीवर पू. भिडे गुरुजी यांचे मौलिक असे मागदर्शन गोव्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे.
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेनंतर शिवप्रेमींनी गोवाभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाची सांगता फर्मागुडी, फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महादुग्ध-जलाभिषेक करून होणार आहे.
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी ‘स्वराज्य गोमंतक’ संघटनेच्या सदस्यांनी पोलिसांची भेट घेतल्यानंतर असे आवाहन केले.
तिरंग्याचा मान राखून आम्ही ‘भारताचा झेंडा पूर्ववत् ‘भगवा’ करण्यात यावा, तसेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे’, अशी मागणी करत आहोत.
छत्रपती शिवाची महाराजांचा द्वेष करणे, हा उघड पोर्तुगीजधार्जिणेपणा आहे ! गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी अशा प्रकारची पोर्तुगीजधार्जिणी पिलावळ गोव्यात असणे दुर्दैवी ! गोव्यातील जातीय सलोखा कोण बिघडवत आहे, हे ही यातून दिसून येते !
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यासाठी त्यांनी केलेले कार्य या संदर्भातील कागदपत्रे, दस्तावेज पुराभिलेख खात्याकडे उपलब्ध आहेत. किल्ल्यांवर जाऊन ही माहिती गोळा करण्यात आली असून, ही माहिती उजेडात आणण्यात येणार आहे.