अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !
इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.
इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.
धार्मिक स्थळ पाडण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना ४८ घंट्यांचा वेळ दिला आहे. तुम्ही अतिक्रमण पाडा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याचे दायित्व तुमच्यावर असेल.
‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येतील.
पुणे महानगरपालिकेने लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या सोन्याच्या फाळाने भूमी नांगरत असल्याच्या समूह शिल्पातून दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवले आहे.
पू. कालिचरण महाराज यांनी केलेल्या भाषणाची ध्वनीचित्र-चकती पोलिसांनी पडताळून पाहिल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
आज जगात ५७ इस्लामी राष्ट्रे आहेत. प्रत्येक धर्मियांची स्वतंत्र राष्ट्रे आहेत. मग असे असतांना हिंदूबहुल नागरिकांसाठी हिंदु राष्ट्र का नको ?
शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती, ‘राजा शंभू छत्रपती’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती आणि ‘सूर्यपुत्र’ या ग्रंथाची ३ री आवृत्ती या ग्रंथांचे प्रकाशन कोथरूड येथे झाले.
पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘युगपुरुष छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एका मुलाला कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचे सूत्रधार शोधून काढले जातील, गुन्हे अन्वेषणद्वारे याचे सखोल अन्वेषण करण्यात येईल
छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवायला हिंदूबहुल कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ?